पारंपरिक भारतीय युद्धकला • धनुर्विद्या • कराटे • आत्मसंरक्षण
क्रांतिवीर प्रतिष्ठान ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेचा वारसा जपत पारंपरिक भारतीय युद्धकला, आधुनिक मार्शल आर्ट, धनुर्विद्या, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आत्मसंरक्षण, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा प्रसार करण्यासाठी कार्यरत आहे.
अधिक वाचाछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून पारंपरिक भारतीय युद्धकला, धनुर्विद्या, कराटे आणि आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन शिस्तबद्ध, सुदृढ, आत्मविश्वासू, देशप्रेमी आणि जबाबदार नागरिक घडविणे.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
जुलैपासून नवीन प्रशिक्षण बॅच सुरू झाली आहे.